फ अक्षरावरून मुलींची मराठी नावे F अक्षरावरून मराठी मुलींची नावे
मुलींची नावे- अर्थ
फाल्गुनी- मराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नाव
फुलवा- बहर, फुलांचा बहर
फागुनी- आकर्षक असे सौंदर्य, अप्रतिम
फेलिशा- फळ देणारी, देवी
फाल्वी- आनंद देणारी, आनंद वाटणारी
फोरम- सुगंध, गंध
फया- परी, स्वर्गातील अप्सरा, स्वर्गातील स्त्री
फलिशा- फळाची अपेक्षा न ठेवणारी
फलाशा- फळाची आशा
फिया- आग, ज्योत
फिरोली- पवित्र अशी, पावन
फलप्रदा- फळ देणारी, देवी
फुलराणी- फुलांची राणी
फुलवंती- फुलांप्रमाणे, पुष्पवती
फ्रायष्टी- पूजा, स्तुती
फिलौरी- मेहनती, कर्तव्यनिष्ठ
फलक- आकाश, गगन
फेनल- सौंदर्यवती
फूलन- फुलांसारखी, नाजूक
फ्रेया- प्रेमाची देवी
फुलोरा- फुलांचा बहार, फुलांसारखी हसरी
फलोनी- फलदायी, प्रभारी, कृतज्ञ
फुलारा- देवी, फुलणे
फलप्रीत- कर्माचा स्वीकार करणारी
फालया- फुलांसारखी नाजूक,कळी
फलिनी- फलदायक
फिओनी- पांढरी, सफेद, गोरी
फ्रेना- फुलाप्रमाणे नाजूक, अगदी नाजूक असणारी
फ्रिनिसा- परी, परीप्रमाणे
फ्रेशिया- अप्रतिम
फ्रेएल- सुंदर, प्रिय
फॅनी- मोहक, आकर्षक, प्रिय
फ्रेन्सिका- प्रसिद्ध, लोकप्रिय
फ्रँकलिन- मुक्त, स्वतंत्र विचारांची
फेमी- प्रसिद्ध, श्रीमंत
फॅरेल- प्रेरणादायक अशी
फॅरेन- साहसी, मजबूत, कोणालाही भिडणारी
फॉर्च्युना- चांगले भाग्य, जिचे भाग्य अत्यंत चांगले आहे. भाग्यशाली
Edited By- Dhanashri Naik