Funny मराठीत दोन म्हणी आहेत

मराठीत दोन म्हणी आहेत.. “जगी सर्व सुखी असा कोण आहे?” दुसरी म्हण आहे.. “निर्लज्जम् सदा सुखी” पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणीत.

Funny मराठीत दोन म्हणी आहेत

मराठीत दोन म्हणी आहेत..

 

“जगी सर्व सुखी असा कोण आहे?”

 

दुसरी म्हण आहे..

 

“निर्लज्जम् सदा सुखी”

 

 

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणीत.