परदेशातही वाजणार मराठीचा डंका; कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड!
फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२४ या कालावधीत हा कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा तीन मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे.