ज्ञ अक्षरावरून मुलींची/मुलांची मराठी नावे DNYA Akshravrun mulinchi-mulanchi Naave

ज्ञाना- समजूतदार स्त्री ज्ञाना- देवी सरस्वतीचे नाव ज्ञानदा- सरस्वती ज्ञानदा-ज्ञान देणारी ज्ञानीशा-ज्ञानाची देवी ज्ञानंदा- उत्साह देणारी ज्ञानंदा-परमानंद

ज्ञ अक्षरावरून मुलींची/मुलांची मराठी नावे DNYA Akshravrun mulinchi-mulanchi Naave

ज्ञाना- समजूतदार स्त्री

ज्ञाना- देवी सरस्वतीचे नाव 

ज्ञानदा- सरस्वती

ज्ञानदा-ज्ञान देणारी 

ज्ञानीशा-ज्ञानाची देवी 

ज्ञानंदा- उत्साह देणारी

ज्ञानंदा-परमानंद 

ज्ञानेन्द्री- ज्ञानाने भरलेली 

ज्ञानदेवी- ज्ञानाची देवता

ज्ञानदीपा-ज्ञानाचा दिवा 

ज्ञानप्रभा-ज्ञानाचा प्रकाश

ज्ञानेश्वरी- सरस्वती

ज्ञानेश्वरी- ज्ञानेश्वरकृत ग्रंथ 

ज्ञानेश्री-खूप ज्ञान असणारी 

ज्ञापिता- संतुष्ट

ज्ञापिता- तृप्त 

ज्ञानलक्ष्मी- ज्ञानाची लक्ष्मी 

ज्ञानमा- हुशारी

ज्ञानीता- ज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान 

ज्ञानवी- बुद्धिमान 

ज्ञानदीपिका- ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी 

ज्ञानकार्तिका- श्री शंकराशी संबंधित 

ज्ञानी -बुद्धिमान

ज्ञानिका- जिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी स्त्री 

ज्ञानज्योती- ज्ञानाचा प्रकाश

ज्ञाता- सगळं काही माहित असणारी 

ज्ञानार्पणा-ज्ञानाचा प्रकाश

ज्ञानविता- भरपूर ज्ञान असणारी

ज्ञानकर्णा-ज्ञानाचा प्रकाश

ज्ञानजा-ज्ञानातून निर्माण झालेली

ज्ञानरती-हुशार

ज्ञानुत्तमा-कुशल स्त्री 

ज्ञानुत्तमा -प्रवीण 

ज्ञानातीता- सर्वात चांगली

ज्ञेया-बोध घेण्याजोगी

ज्ञानप्रदा- बरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी

ज्ञानस्वरूपा- ज्ञानमय

ज्ञानोदया-ज्ञानाचे प्रकटीकरण 

ज्ञानसाधना- जिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते 

ज्ञानदेवी-ज्ञान देणारी

 ज्ञानार्थी- जिज्ञासू 

ज्ञापयिता- सूचना देणारी 

ज्ञानलिन-ज्ञान जिच्यासाठी सर्वकाही आहे अशी

ज्ञाला-तरुण 

 

ज्ञ अक्षरावरून मुलांची मराठी नावे, DN Akshravrun Mulanchi Nave

ज्ञानदेव -ज्ञानेश्वर

ज्ञानधन- ज्ञान हेच धन 

ज्ञानानंद -ज्ञान हाच आनंद असणारा 

ज्ञानेश- ज्ञानाचा परमेश्वर 

ज्ञानेश्वर- एका संताचे नाव 

ज्ञानमित्र- ज्ञान हाच मित्र 

ज्ञानमूर्ती – ज्ञानाची pratimaa 

 

 Edited by – Priya Dixit