ह अक्षरावरून मुलांची मराठी नावे H अक्षरावरून मराठी मुलांची नावे
मुलांची नावे- अर्थ
हर्ष- आनंद
हर्षल – तेजस्वी तारा
हर्षद – आनंद देणारा
हर्षित – आनंदी
हर्षवर्धन – आनंद वाढवणारा
हरी – श्रीविष्णू
हरिवंश – हरीच्या वंशातला
हरबन्स- श्रीकृष्णाच्या वंशातला
हरिवल्लभ – श्रीविष्णूला प्रिय
हरिप्रिय – श्रीविष्णूचा आवडता / श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव
हर्षिल – प्रेमळ
हरीश – श्रीविष्णू
हरदेव – श्रीशंकर
हनुमान – पवनपुत्र मारुती
हनुमंत – हनुमान
हरिश्चंद्र – सूर्यवंशांतील सत्यवादी राजा
हरिहर – श्रीविष्णू व श्रीशंकर
हरिन्द्र – श्रीविष्णू
हरेन – श्रीशंकर
हलधर – बलराम
हितेश – भगवान व्यंकटेश्वर
हितांश – आपल्या सुखाच्या अनुकूल
हितेंद्र – हितसंबंधांचा स्वामी
हिंमत – धैर्य
हिरण्य – सुवर्ण
हरेंद्र – श्रीविष्णू
हिंडोल – पहाटेचा पहिला प्रहर
हिमांशू – चंद्र
हितांशू – हितसंबंधांचा स्वामी
हृदयनाथ – मदन
ह्रिदय – हृदय
हेमल – सुवर्ण
हेमंत – एक ऋतू
ह्रिषीकेश – श्रीविष्णू
हृदयेश- प्राणनाथ
हेमचंद्र – इक्ष्वाकुवंशी एक राजा
हेमकांत – तेज
हेमराज – सुवर्णाचा राजा
हेमांग- सोन्याने मढलेला
हेमेंद्र – सुवर्णाचा स्वामी
हंसराज – हंसाचा राज
हंबीर – योद्धा
हार्दिक – शुभ
हेरंब – श्रीगणेश
हर्षा- आनंदी
हरप्रीत – ईश्वराचा भक्त
हरमीत – ईश्वराचा मित्र
हिमालय – बर्फाचा डोंगर
हिमेश – सुवर्णाचा यश
हरिप्रसाद – श्रीविष्णूचा प्रसाद
ह्रषीराज- अभिराम
हरिज – क्षितिज
हरषु – हरीण
हरिभद्र – विष्णूचे नाव
हर्षमन – आनंदी
हवीश – भगवान शंकर
हिमकर – चंद्राचे एक नाव
हेतल – एक चांगला मित्र
हेमाकेश – भाग्यवान शंकराचे एक नाव
हेमदेव – सुवर्णाचा देव
हरिराम – ईश्वराचे एक नाव
हरिराज – बलवान
हनूप – सूर्याचा प्रकाश / तेज
हर्यक्षा – भगवान शंकराचे नेत्र
हरजीत – विजयी
हरचरण- ईश्वराच्या चरणी असणारा
हरिप्रकाश – ईश्वराचे तेज/ प्रकाश
हर्मन – सर्वांना प्रिय असणारा
हरमंगल – ईश्वराची स्तुती असणारे गीत
Edited By- Dhanashri Naik