ल अक्षरावरून मुलांची मराठी नावे L अक्षरावरून मराठी मुलांची नावे

ललत- पहिला प्रहर ललित- विलासी, रमणीय, पहिला प्रहर लव- अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु लक्ष्मण- श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा लक्ष्मीकांत- श्रीविष्णू लक्ष्मीचंद्र- श्रीविष्णू लक्ष्मीधर- श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू लक्ष्य – एखादी गोष्ट …

ल अक्षरावरून मुलांची मराठी नावे L अक्षरावरून मराठी मुलांची नावे

मुलांची नावे- अर्थ 

ललत- पहिला प्रहर

ललित- विलासी, रमणीय, पहिला प्रहर

लव- अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु

लक्ष्मण- श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा

लक्ष्मीकांत- श्रीविष्णू

लक्ष्मीचंद्र- श्रीविष्णू

लक्ष्मीधर- श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू

लक्ष्य – एखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणे

लक्षित- एखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्ष

लवित- शंकराचे एक नाव, सुंदर, लहान

लिशान- भाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणारा

लव- रामाचा पुत्र, प्रेमळ

लविश- अत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भाग

लिखित- लिहिलेले, लेखक

लावण्य- सुंदर, देखणा

लोकेश – ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा

लेहान- एखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणारा

लिखिल- शिकलेला, लिखाणात कौशल्य असणारा

ललित – अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणारा

लोव्यम- सूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वी

लवनिश- सौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदर

लक्षिव – लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यास

लक्षादित्य- केंद्राकडे लक्ष असणारा राजा

लेख- लिखाण, लिखित

लब्धा- संपादित केलेले

लाघव- अतिशय प्रेमळ

लक्षय – ध्यास

लाभ- नफा, मिळालेला फायदा

लैलेश- शंकराचे एक नाव

लालन- एखाद्या गोष्टीची काळजी घेणे

ललितेश- सौंदर्याचा देवता

लालित्य- सुंदर, मुलायम

लव- अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु

लक्ष्मण- श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा

लक्ष्मीकांत- श्रीविष्णू

लक्ष्मीचंद्र- श्रीविष्णू

लक्ष्मीधर- श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू

लीलाधर-क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लीलानाथ- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लीलेश- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लोकनाथ- लोकांचा स्वामी (नाथ)

लोकबंधु- लोकांचा स्वामी

लोकेश- लोकांचा राजा

लोचन- डोळा, दृष्टी

लोभस- मोहक

लोमपाद- अंगदेशचा राजा

लीलाधर- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लीलानाथ- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लीलेश- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी

लोकनाथ- लोकांचा स्वामी (नाथ)

लोकबंधु- लोकांचा स्वामी

 लोकेश- लोकांचा राजा

लोचन- डोळा, दृष्टी

लोभस- मोहक

लोमपाद- अंगदेशचा राजा

लंबोदर- गणेश

लतीफ- अत्यंत आनंददायी

लतेश- लढाऊ

लतिकेश- भगवान कृष्णाचे एक नाव

लौकिक- अत्यंत प्रसिद्ध

लविन- गणपतीचे एक नाव

लवनिश- सौंदर्याची देवता

लेखराज- लेखनाचा राजा

लिलाध्य- आनंद, निर्मळ आनंद

लोचन- डोळे, सुंदर डोळे

लोहजीत- हिरा

लोहेंद्र- तिन्ही जगांचा स्वामी

लोहित- मुलायम मनाचा

लोहिताक्ष- भगवान विष्णू

लोकाव्य- ज्याला स्वर्ग मिळेल असा

लोकेंद्र- जगाचा स्वामी, शिव

लोकिन- जगावर ज्याचे राज्य आहे असा

लोमाश- ऋषी

लालतेंदू- शिवाचा तिसरा डोळा

लंकेश- रावणाचे नाव, लंकेचा अधिपती

लौहित्य- लाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागा

लोगेश- देवाचे नाव

लवेश – प्रेमळ, अत्यंत प्रेम असणारा

लुकेश- देशाचा राजा

लव्यांश- अत्यंत प्रेमळ असा

लुनेश- हवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देव

ललित- छोटा

लखन- रामाचा भाऊ

लंबोदर- गणपती

लव- रामाचा पुत्र

लक्ष्मीकांत- श्रीविष्णू

लक्ष्मण- रामाचा भाऊ

लीलाधर- कृष्ण

लोकेश- ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा

Edited By- Dhanashri Naik