ज अक्षरावरून मुलांची मराठी नावे J अक्षरावरून मराठी मुलांची नावे

मुलांची नावे- अर्थ जय – विजय , सूर्य जयेश – विजेता जीवन – आयुष्य , आत्मा जितेंद्र – इंद्रियांवर विजय मिळवणारा जीत – विजय जगत – पृथ्वी जगदीश – जगाचा स्वामी जगजीत – जग जिंकणारा जगन – ब्रह्माण्ड जगजीवन – जगाचे चैतन्य जयदीप –

ज अक्षरावरून मुलांची मराठी नावे J अक्षरावरून मराठी मुलांची नावे

मुलांची नावे- अर्थ 
जय – विजय , सूर्य 

जयेश – विजेता 

जीवन – आयुष्य , आत्मा 

जितेंद्र – इंद्रियांवर विजय मिळवणारा 

जीत – विजय 

जगत – पृथ्वी 

जगदीश – जगाचा स्वामी 

जगजीत – जग जिंकणारा 

जगन – ब्रह्माण्ड 

जगजीवन – जगाचे चैतन्य 

जयदीप – प्रकाश 

जगदीश्वर – जगाचा स्वामी 

जगजेठी – परमेश्वर 

जगदबंधू – विश्वभ्राता 

जतींद्र – यतींचा मुख्य 

जनक – मिथिलेचा राजा , पिता 

जगमोहन – जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण 

जगन्नाथ – श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी 

जतीन – महादेव शंकर / यती 

जन्मेजय – भगवान विष्णू 

जगदीप – जगाचा  प्रकाश

जयसेन – एक राजा

ज्योतीर्धर – ज्योत धारण करणारा

जय – विजय , सूर्य

जयेश – विजेता

जीवन – आयुष्य , आत्मा

जगदीश – जगाचा स्वामी

जगजीत – जग जिंकणारा

जगन – ब्रह्माण्ड

जगजीवन – जगाचे चैतन्य

जांबुवंत – अस्वलांचा राजा

जक्ष – कुबेर देवता

 जल –  पाणी

जगजीवन – जगाचे चैतन्य

जन्मेजय – भगवान विष्णू

जनानन्द – लोकांचा आनंद

जगेश – जगाचा ईश

जनप्रिय – लोकांना प्रिय असलेला

जुगराज – युगाचा राजा

जुगल – युगुल / जोडी

जोगेश – योगेश्वर / श्रीकृष्ण

जीवराज – जीवाचा स्वामी

जश – लोकप्रियता

जग – श्रीकृष्ण

जनानंद – लोकांचा आनंद

जतन – जपून ठेवणे

जयवर्धन – सतत वृद्धिंगत होणारा विजय

जयशंकर – भगवान शंकर

जयवल्लभ – श्रीविष्णू

जयवंत – विजयी

ज्योतीचंद्र – इंद्रदेव

ज्योतिप्रकाश –  प्रकाश

ज्योतिरंजन –

जयदीप – कीर्ती, एक राजा

जयघोष – जयजयकार

जलज –  पाण्यात जन्मलेला

जितेंद्रिय – इंद्रिये ताब्यात असणारा

ज्योतिरथ – ध्रुवतारा

जगदीशचंद्र – परमेश्वर

ज्योतिर्मय – तेजस्वी

जक्ष – कुबेर

ज्योतिर्धर – ज्योत धारण करणारा

जलस – सुखदायक

जपेश – भगवान शंकर

जाग्रत – जागृत असलेला

ज्योतिप्रकाश –

 जल –  पाणी

जतींद्र – यतींचा मुख्य

जयचंद – एक राजा

जमीर – देवाने भेट दिलेला

ज्योतिरादित्य – सूर्य

जयकृत – जिंकणारा

जानकीदास – सीतेचा सेवक

जलदेव –  पाण्याची देवता

जरासंध – एक कौरव

जयराज – विजय

जयन – विजय

जयनाथ – विजय

जयप्रकाश – विजयाचा  प्रकाश

जयवल्लभ –

जगजीत – जगाला जिंकणारा

जयंत – इंद्रपुत्र

जगमोहन – जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण

जगन्नाथ – श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी

जतीन – महादेव शंकर / यती

जगदीश्वर – जगाचा स्वामी

जगजेठी – परमेश्वर

जगदबंधू – विश्वभ्राता

जितेंद्र – वीरांचा प्रमुख

जयपाल – एक राजा

Edited By- Dhanashri Naik