Spruha Joshi Birthday: मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये झाले स्पृहा जोशीचे शिक्षण, वाचा तिच्याविषयी खास गोष्टी
Spruha Joshi Birthday: कवयित्री, लेखिका ते गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. तिचे शिक्षण मुंबईतील कोणत्या कॉलेजला झाले चला जाणून घेऊया…