‘मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही’, मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
इंटिमेट सीन्स पडद्यावर जसे दिसतात त्या पेक्षा जेव्हा ते शूट होतात तेव्हा कलाकारांसमोर मोठे आवाहन असते. पण नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही’ असे वक्तव्य केले आहे.