चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट

महाराष्ट्राची सोज्वळ आणि लाडकी सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने मुंबईत नवा व्यवसाय सुरु केला आहे. तिने स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले आहे.