उफ्फ ये अदाये! अमृता खानविलकरने मुंबई पोलिसांसाठी असे का म्हटले? नेमकं काय आहे प्रकरण
सोशल मीडियावर अभिनेत्री अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट मुंबई पोलिसांची असून तिने पोस्टवर ‘उफ्फ ये अदा!’ असे म्हटले आहे. आता नेमकं काय प्रकरण आहे चला जाणून घेऊया…