Animal Movie: रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये मराठी कलाकारांची हवा! अजय-अतुलचाही चित्रपटात हिस्सा!
Marathi Actors in Animal Movie: एकीकडे रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात असताना, दुसरीकडे मात्र काही मराठी चेहऱ्यांनी चित्रपटात चांगलाच कल्ला केला आहे.