मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकताच एका मुलाखतीमध्ये आईच्या दुसऱ्या लग्नावर आणि सावत्र वडिलांना बाबा म्हणण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया…