Viral Video: विकी कौशलसोबत झळकणार मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर; धमाल व्हिडीओ होतोय व्हायरल!
संतोष जुवेकर याने नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्यासोबत धमाल करताना दिसला आहे.
