Ravindra Berde Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Actor Ravindra Berde Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.