Killer Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?
Manoj Bajpayee kissing scene: मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा या दोघांनी ‘किलर सूप’ या वेब सीरिजमध्ये एका कपलची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये दोघांनी काही इंटिमेट सीन्सही दिले आहेत.