Bhaiyaa Ji OTT Release: मनोज बाजपेयीचा ‘भैय्या जी’ ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

Bhaiyaa Ji OTT Release: अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘भैय्या जी’ हा चित्रपट यावर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेटही समोर आली आहे.