Manish Malhotra : ५०० रुपये कमवणाऱ्या मनीष मल्होत्राचं आयुष्य एका चित्रपटानं बदललं! कसा झाला प्रसिद्ध? वाचा…
Manish Malhotra Birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक हिट अभिनेता-अभिनेत्रीला आपल्या पोशाखांनी लुक देणाऱ्या मनीष मल्होत्राला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.