Mangesh Kulkarni Death : शीर्षकगीतांचा जादूगार हरपला! मंगेश कुलकर्णी यांचे निधन: मराठी कलाविश्वावर शोककळा

Mangesh Kulkarni passes away : वयाच्या ७६व्या वर्षी मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांसाठी काम केले होते.