Mangalagaur: ‘नव दांपत्याची मंगळागौर’; नेत्रा, लीला आणि शिवा मिळून पहिल्यांदाच खेळणार गंमतीशीर खेळ
Mangalagaur 2024: प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही नुकतेच लग्न सोहळे पार पडले आहेत. आता या सगळ्या नायिका एकत्र येऊन या ’नव दामपत्यांची मंगळागौर’ साजरी करत आहेत