प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही बदललं!

Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: केनियातून २५ वर्षांनंतर मायदेशी परतलेली ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभात पोहोचून सन्यास घेतला.