वाद विसरून भाची आरती सिंहच्या लग्नात पोहोचला मामा गोविंदा! कृष्णा अभिषेकनेही घेतली भेट Video Viral
आरती सिंहच्या लग्नात ज्या व्यक्तीची सर्वजण वाट पाहत होते, ती व्यक्ती होती अभिनेत्रीचा मामा म्हणजेच अभिनेता गोविंदा. अखेर अभिनेता गोविंदा याने आपले मामा होण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.
