Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे ‘आवेशम’ सिनेमाची कथा
Aavesham Review: अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘आवेशम’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार चला जाणून घेऊया…