Maldives Row: ‘आपला देश हा सुंदर आहे’, अमिताभ बच्चनचे ट्वीट व्हायरल

Maldives Boycott: मालदीवमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. ते पाहून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी ट्वीट करत भारतातील सौंदर्याचे कौतुक केले आहे.