Malala Day 2024: मलाला डे साजरा करण्याचा उद्देश काय? प्रत्येकाला माहीत असाव्या या खास गोष्टी
International Malala Day 2024: शिक्षण कार्यकर्त्या मलाला युसुफझाई यांचे जीवन आणि वारसा साजरा करण्यासाठी १२ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस साजरा केला जातो.