Yoga Mantra: खांदे आणि पाठदुखीपासून आराम देईल मलायका अरोराचा ‘टू मिनिट’ योग
Malaika Arora’s Video For Shoulder And Upper Back Pain: जर तुम्ही अनेकदा पाठ आणि खांद्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर मलायका अरोराच्या या ‘टू मिनिट’ योगचा व्हिडीओ पाहा. तिने सांगितलेले व्यायाम प्रकार तुमच्या रुटीनमध्ये आणा…