Malaika Arora: नोव्हेंबर महिन्यात फिटनेससाठी मलायका अरोरा करणार ‘या’ गोष्टी, तुम्हीही करू शकता फॉलो
Malaika Arora Instagram Posts: अभिनेत्री नेहमीच फिटनेसबाबत प्रेरणादायी संदेश पोस्ट करत असते. आता तिने नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिने नोव्हेंबरसाठी स्वतःला चॅलेंज देणारी ‘टू-डू लिस्ट’ पोस्ट केली आहे.