Malaika-Arjun Breakup: ‘प्रेमासाठी लढणार’, ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
Malaika-Arjun Breakup: गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अखेर एका मुलाखतीमध्ये मलायकाने यावर वक्तव्य केले आहे.