अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? स्पेनमधील मिस्ट्री मॅनचा फोटो व्हायरल
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअप चर्चांदरम्यान मलायका स्पेनमध्ये एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. या फोटोंमध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत स्पेनमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चांना उधाण आले आहे.