Arbaaz Khan Wedding: अरबाजच्या दुसऱ्या निकाहच्या वेळी मलायका कुठे होती? काय करत होती?

Arbaaz Khan And Shura Khan Wedding: अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खानने पुन्हा एकदा निकाह केला आहे. तिने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी लग्न केले आहे.