Arjun Kapoor: अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोरा का नव्हती? खरंच ब्रेकअप झाला?

Arjun Kapoor Birthday Party: आज २६ जून रोजी अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी अर्जुनने मध्यरात्री पार्टी आयोजित केली होती. पण या पार्टीमध्ये मलायका अरोरा गैरहजर होती.