गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; ‘एक डाव भुताचा’ सिनेमाचा टीझर आला!
Ek Daav Bhootacha Teaser: “एक डाव भुताचा” या बहुचर्चित चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.