Makeup Tips: पार्टी किंवा लग्न समारंभासाठी मेकअप करताय? मग अजिबात करू नका ‘या’ चुका, होईल फजिती
Makeup Tips In Marathi: वास्तविक पाहायला गेलं तर मेकअप करणे हीसुद्धा एक कला आहे. मेकअप करण्यापूर्वी त्याबाबत विविध लहान-लहान गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.