Health Care: कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, दीर्घायुष्य वाढविण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल!
Lifestyle Changes for Cancer: चुकीची जीवनशैली आणि जंक फूडच्या सेवनामुळे आपल्याला कर्करोगाचा धोका पूर्वीपेक्षा जास्त आहे. तथापि, जीवनशैलीतील हे बदल मदत करू शकतात.
