Makarand Anaspure: घोळात घोळ अशी कथा; जाणून घ्या ‘छापाकाटा’विषयी मकरंद अनासपूरे काय म्हणाले?
‘छापा काटा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद अनासपूरे यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.