या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.