अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटाने किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.