महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच…

गेली अनेक वर्ष लक्ष्याच्या आठवणीत महेश कोठारे यांनी नेहमीच काही ना काहीतरी नव्या गोष्टी केल्या. मात्र, आता महेश कोठारे यांनी कमालच केली आहे.