Mahatma Gandhi: आयुष्य बदलून टाकतील गांधीजींचे मौल्यवान विचार, इथे पाहा एकापेक्षा एक कोट्स
Mahatma Gandhi’s death anniversary: महात्मा गांधी प्रत्येक भारतीयाचे बापू म्हणून पाहिले जाते, ज्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि स्वातंत्र्ययुद्ध लढले आणि या युद्धात भारतीयांना मार्गदर्शन केले.
