Mahashivratri Recipe: महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा बटाट्याचा हलवा, पटकन तयार होते ही रेसिपी
Mahashivratri Special Recipe: महाशिवरात्रीला भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही प्रसाद बनवणार असाल तर यावेळी बटाट्याचा हलवा बनवा. जाणून घ्या रेसिपी.