Mahashivratri 2024 Special: महादेवाला प्रिय असलेले बेलपत्र आरोग्यासाठी आहे फायदेशीर, अनेक आजार होतील दूर
Bel Patra or Bilva Leaves Benefits: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला पाण्यासोबतच त्यांचे आवडते बेलपत्र, धतुराचे फुल अर्पण केले जातात. बेलपत्र हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते आणि अनेक रोग बरे करू शकते. जाणून घ्या.