Vanita Kharat: लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने वनिता खरातने पतीला दिल्या हटके शुभेच्छा! फोटो शेअर करत म्हणाली…
Marathi Actress Vanita Kharat: पती सुमित लोंढे याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वनिता खरात हिने आपल्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा शेअर केला आहे.