Hasya Jatra: हास्याची नॉनस्टॉप पार्टी! ‘या’ दिवशी दिवसभर असणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’
Maharashtrachi Hasya Jatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा!’ हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम एक संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.