Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? प्रेक्षकांना देता येणार आपला कौल!
Maharashtracha Favourite Kon Nomination: दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत.