‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मध्ये मृणाल कुलकर्णीला मिळाले दोन पुरस्कार, जाणून घ्या कोणत्या सिनेमासाठी
Maharashtracha Favourite Kon 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात याकडे सर्वांचे लक्ष लागले असता अभिनेत्री मृणाल कुलर्णीला पुरस्कार मिळाल्याचे समोर आले आहे.
