राज्य सरकारची आरोग्य विमा योजना ठरतेय कुचकामी; नागरिकांना घ्यावी लागते खासगी रुग्णालयांमध्ये धाव

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सरकारी आरोग्य व्यवस्थेचे ‘तीन तेरा’ वाजले असून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळत नसल्याचे ‘जन आरोग्य अभियान’ संस्थेच्या अहवालात दिसून आले आहे.