एकनाथ शिंदेंनी 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीनं सर्व राजकीय कामला लागले आहेत. पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीला जोरदार धोबीपछाड देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती तयार करण्यास सुरुवात केलीय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेनेनं मोठा प्लॅन आखलाय. शिवसेने 21 सदस्यांची समिती तयार करत निवडणुकीवर काम काम सुरू केलंय.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली आहे. निवडणुकीचा सारा भार संभाळण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पक्षाने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केलीय. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आलाय.आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या पातळीवरील सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. एकूण२१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते२) रामदास कदम, नेते३) गजानन कीर्तीकर, नेते४) आनंदराव अडसूळ, नेते५) मीनाताई कांबळे, नेत्या६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार७) रवींद्र वायकर, खासदार८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार९) राहुल शेवाळे, माजी खासदार१०) संजय निरुपम, माजी खासदार११) प्रकाश सुर्वे, आमदार१२) अशोक पाटील, आमदार१३) मुरजी पटेल, आमदार१४) दिलीप लांडे, आमदार१५) तुकाराम काते, आमदार१६) मंगेश कुडाळकर, आमदार१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार१८) सदा सरवणकर, माजी आमदार१९) यामिनी जाधव, माजी आमदार२०) दीपक सावंत, माजी आमदार२१) शिशिर शिंदे, माजी आमदारहेही वाचाउपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 15 मतं फुटली
काँग्रेस राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामील करणार?
Home महत्वाची बातमी एकनाथ शिंदेंनी 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
एकनाथ शिंदेंनी 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीनं सर्व राजकीय कामला लागले आहेत. पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीला जोरदार धोबीपछाड देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती तयार करण्यास सुरुवात केलीय.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेनेनं मोठा प्लॅन आखलाय. शिवसेने 21 सदस्यांची समिती तयार करत निवडणुकीवर काम काम सुरू केलंय.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली आहे. निवडणुकीचा सारा भार संभाळण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पक्षाने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केलीय. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आलाय.
आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या पातळीवरील सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. एकूण२१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती
१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळे, नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदारहेही वाचा
उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 15 मतं फुटलीकाँग्रेस राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामील करणार?
