मनसे नेते राजेंद्र शिरोडकर यांचे निधन
मनसे (mns) नेते आणि ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर (rajendra shirodkar) यांचे मंगळवारी निधन झाले. ते अनेक दिवसांपासू आजारी होते. राजेंद्र शिरोडकर हे राज ठाकरे (raj thackeray) यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा राजेंद्र शिरोडकरही राज ठाकरेंसोबत होते.दिवंगत राजेंद्र शिरोडकर यांनी 1983 मध्ये शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 2014 मध्ये दिवंगत राजेंद्र शिरोडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर मलबार हिल मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती.
Home महत्वाची बातमी मनसे नेते राजेंद्र शिरोडकर यांचे निधन
मनसे नेते राजेंद्र शिरोडकर यांचे निधन
मनसे (mns) नेते आणि ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर (rajendra shirodkar) यांचे मंगळवारी निधन झाले. ते अनेक दिवसांपासू आजारी होते. राजेंद्र शिरोडकर हे राज ठाकरे (raj thackeray) यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा राजेंद्र शिरोडकरही राज ठाकरेंसोबत होते.
दिवंगत राजेंद्र शिरोडकर यांनी 1983 मध्ये शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 2014 मध्ये दिवंगत राजेंद्र शिरोडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर मलबार हिल मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती.