Maharashtra Krishi Din Wishes: महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात? दिग्गज नेत्यांच्या खास पोस्ट नक्की पाहा
Maharashtra Krishi Din Wishes: शेतकऱ्यांच्या कामगिरीची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर राज्यातील दिग्गज नेत्यांनी केलेल्या काही खास पोस्ट पाहा.