महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर 270 कोटी खर्च करणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी (election) महाराष्ट्र (maharashtra) सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ आणि ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ कार्यक्रमांसह अनेक नवीन योजना जाहीर केल्या आहेत. इतर योजनांबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी जाहीरातबाजी देखील जोमात करण्यात येणार आहे. योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी व्यापक जाहिरातींवर (advertisement) अंदाजे 270.05 कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची योजना आहे. या जाहिरात मोहिमेमध्ये सरकारी योजना, विकास प्रकल्प, सरकारची धोरणात्मक उद्दिष्टे तसेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कल्याणकारी विषयक कार्यक्रमांचा समावेश असेल.माहिती आणि जनसंपर्क विभाग, वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ आणि इतर माध्यमे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे या माहितीचा प्रसार केली जाईल. याद्वारे या जोजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. सरकारच्या योजना जाणून घेण्याबाबत लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. हेही वाचाअल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यूजुहूमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बर्फीवाला फ्लायओव्हरचे काम जोमात
Home महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर 270 कोटी खर्च करणार
महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर 270 कोटी खर्च करणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी (election) महाराष्ट्र (maharashtra) सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ आणि ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ कार्यक्रमांसह अनेक नवीन योजना जाहीर केल्या आहेत. इतर योजनांबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी जाहीरातबाजी देखील जोमात करण्यात येणार आहे.
योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी व्यापक जाहिरातींवर (advertisement) अंदाजे 270.05 कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची योजना आहे. या जाहिरात मोहिमेमध्ये सरकारी योजना, विकास प्रकल्प, सरकारची धोरणात्मक उद्दिष्टे तसेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कल्याणकारी विषयक कार्यक्रमांचा समावेश असेल.
माहिती आणि जनसंपर्क विभाग, वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ आणि इतर माध्यमे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे या माहितीचा प्रसार केली जाईल. याद्वारे या जोजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. सरकारच्या योजना जाणून घेण्याबाबत लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो.
हेही वाचा
अल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यू
जुहूमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बर्फीवाला फ्लायओव्हरचे काम जोमात